lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक अग्निशामक दल

नाशिक अग्निशामक दल

Nashik fire brigade, Latest Marathi News

टकलेनगरमध्ये दंत साहित्यविक्रीच्या दुकानाला भीषण आग - Marathi News | A fire broke out at a dental shop in Taklenagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टकलेनगरमध्ये दंत साहित्यविक्रीच्या दुकानाला भीषण आग

अग्नीशमन दलाच्या पंचवटी उपकेंद्राचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवीण्यास सुरुवात केली. तसेच अतिरिक्त मदत म्हणून कोणार्कनगर विभागीय कार्यालयातूनसुध्दा मेगा बाऊजर बंबासह जवानांनी दाखल होत मदतकार्यात सहभाग घेतला. ...

विहिरीत उडी घेतलेल्या शेतमजुराला जीवनदान; अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | Giving life to a farm laborer who jumped into a well; Firefighting rescue operation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत उडी घेतलेल्या शेतमजुराला जीवनदान; अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

यावेळी पाण्याचा आवाज झाल्याने शेतीचे मालक त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अन्य रहिवाशी शेतमजुरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. कोंबडे यांनी याबाबत इंदिरानगर पोलिसांसह अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिली. ...

नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांसाठीही घातकच! - Marathi News | Nylon maanja are dangerous to humans as well as birds! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांसाठीही घातकच!

नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरक्ष: डोळ्यांतून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर सु ...

दोघे गंभीर: सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चौघांनी गमावले प्राण - Marathi News | Four people lost their lives in the cylinder explosion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघे गंभीर: सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चौघांनी गमावले प्राण

अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर तसेच नादुरूस्त झालेली गॅसची नळी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत स्व:तासह परिसरातील नागरीकांच्या घरांना आगीचा धोका पोहचविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रेस्क्यू सुरु : पांडवलेणीच्या डोंगरावर अडकले तीघे मुले - Marathi News | Three children stuck on the hill of Pandavaleni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेस्क्यू सुरु : पांडवलेणीच्या डोंगरावर अडकले तीघे मुले

तीघे हौशी मुले दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पांडवलेणीच्या डोंगरावरुन उतरत असताना अडकून पडली. ...

...जेव्हा उड्डाणपूलावर पाच ट्रक एकमेकांवर आदळतात - Marathi News | ... when five trucks collide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...जेव्हा उड्डाणपूलावर पाच ट्रक एकमेकांवर आदळतात

घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली. ...

वाहन शोरुमच्या वर्कशॉपला भीषण आग; सात बंबाच्या सहाय्याने जवानांनी मिळविले नियंत्रण - Marathi News | Fierce fire at vehicle showroom workshop; Troops took control with the help of seven bombs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहन शोरुमच्या वर्कशॉपला भीषण आग; सात बंबाच्या सहाय्याने जवानांनी मिळविले नियंत्रण

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सात बंबाच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा फायरमन जवान शर्थीचे प्रयत्न करत आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणत होते. ...

बाबा शेख खुनातील संशयित मुर्गीराजा याचे घर पेटविले - Marathi News | Baba Sheikh set fire to the house of Murgiraja, a suspect in the murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाबा शेख खुनातील संशयित मुर्गीराजा याचे घर पेटविले

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथी कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनातील संशयितांना पोलिसांनी ... ...