By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
जुने सिडको येथील शिवाजी चौकातील मनपा कार्यालयामागे असलेल्या बंद घराला अचानकपणे आग लागली. बाल्कनीतून धुराचे लोट उठल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. ... Read More
1 week ago