लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

सटाणा तहसीलसमोर कोतवालांचे आंदोलन - Marathi News |  In front of Satana tahsil, the movement of the Kotwala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा तहसीलसमोर कोतवालांचे आंदोलन

महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यांसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या बागलाण शाखेतर्फे सोमवार (दि.२४)पासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात आले. ...

निवडणूक आयोग ‘सोशल’ मीडियाचा करणार वापर - Marathi News |  Election Commission to use social media | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोग ‘सोशल’ मीडियाचा करणार वापर

सन २०१९ मध्ये होणारी लोकसभा व विधानसभेची निवडणूक सर्वार्थाने वेगळी राहणार असून, समाजमाध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, निवडणूक प्रक्रियेतील बदल, जनजागृतीसाठी निवडणूक आयोगदेखील सोशल मीडियाचा वापर करणार असल्याचे सोमवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अ ...

भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण - Marathi News | Distribution of scarce grains in Bhagur ration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण

भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to visit the onion to the district collectors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देण्याचा प्रयत्न

नाशिक : राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दोनशे रुपये प्रति-क्विंटल अनुदान देण्याचा निर्णयाचा शेतकºयांनी विरोध दर्शविला असून, त्याचाच भाग म्हणून ... ...

उपकार्यालयांना अस्तिवाची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for auspicious time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपकार्यालयांना अस्तिवाची प्रतीक्षा

जनतेच्या कामांचा निपटारा करणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नसल्याने अनेक कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्याच अन्य विभागाच्या जागेत कार्यरत असल्याने त्यांनाही भाडे आकारले जा ...

कोतवालांचे ‘भीक मांगो’ आंदोलन - Marathi News |  Kotwala's 'Bhikh Maango' movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोतवालांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. ...

सौराष्ट्र कडे १५१ धावांचीआघाडी; महाराष्ट्राला फॉलोआॅन - Marathi News | nashik,saurashtra,get,runs,follow,maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौराष्ट्र कडे १५१ धावांचीआघाडी; महाराष्ट्राला फॉलोआॅन

नाशिक: सौराष्ट्र च्या ३९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रा संघाचा डाव २४७ गुंडाळत े सौराष्ट्र ने १५१ धावांची आघाडी घेत ... ...

जिल्ह्यात सात लाख बालकांना लसीकरण - Marathi News |  Vaccination of seven lakh children in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सात लाख बालकांना लसीकरण

जिल्ह्णात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्णातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील ७ लक्ष १० हजार ९०२ मुला-मुलींना गोवर-रूबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. ...