Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
अगदी काही दिवसांपर्यंत भारत ज्या गोष्टींसाठी चीन किंवा इतर देशांवर अवलंबून होता त्यांचीच निर्मिती आता भारतात होऊ लागली आहे. त्यातही काही वस्तूंच्या निर्मितीत भारताने आता एवढी आघाडी घेतली आहे की, त्या वस्तूंची आता देशातून निर्यातही होणार आहे. ...
२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शरद पवार यांनी अनेकदा मोदींना अनुकूल भूमिका घेतलेली आहे. मोदी आणि पवार अनेकदा व्यासपीठावर एकत्र आले आहेत. तसेच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानितही केले आहे. ...