Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Narendra Modi cabinet meeting Speech before resignation: नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला आहे. यापूर्वी मोदी यांनी शेवटच्या मंत्रिपरिषदेला संबोधित केले. ...
भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदललं जाणार, या विरोधकांच्या प्रचाराचा भाजपला फटका बसणार असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार निवडणुकीदरम्यान नोंदवत होते. ...
Lok sabha Power Equation : लोकसभेच्या निकालानुसार एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच एनडीए सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ या बहुमतापार आहे. मग नितीशकुमार, चंद्राबाबुंना एवढे का महत्व दिले जात आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: आज होणाऱ्या एनडीएमधील घटक पक्षांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुन ...
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला असून, भाजपाचं (BJP) बहुमत हुकल्यानंतर केंद्रातील सत्तास्थापनेबाबत वेगवेगळे तर्क आणि शक्यता वर्तवल्या जात असून, चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) ...