लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार... - Marathi News | Good news! pension of Atal Pension Yojana will increase, instead of Rs 5,000 per month, you will get Rs. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार...

23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते. ...

पीएम नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी; काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र - Marathi News | Congress On PM Modi: Demand Action Against PM Narendra Modi; Letter of Congress to Vice President Jagdeep Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदींविरोधात कारवाईची मागणी; काँग्रेसचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र

Congress On PM Modi: पीएम मोदींनी माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक. ...

शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | budget 2024 pm kisan samman nidhi scheme amount may increased 8000 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

budget 2024 : नवीन मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे. ...

पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम - Marathi News | Putin accepted Prime Minister Narendra Modi's demand that Indian from the Russian army return home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम

पीएम नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. पहिल्याच भेटीत पुतिन यांनी भारताला मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

आघाडी सरकार हाच लोकांचा कौल! - Marathi News | Special Article on lok sabha result by Kapil Sibal alliance government is the opinion of the people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आघाडी सरकार हाच लोकांचा कौल!

मतदारांनी भाजपला स्वबळावर सत्तेवर येऊ दिले नाही. जनादेश पर्यायी सरकार स्थापण्याच्या बाजूने होता. त्यामुळेच देशात आघाडी सरकार सत्तेवर आले. ...

"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत  - Marathi News | Welcome to Russia my dear friend very happy to see you said President Putin on seeing PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत 

PM Modi meets Vladimir Putin on Russia Visit: दोन्ही दिग्गज नेत्यांनी जुन्या मित्रांप्रमाणे एकमेकांना मिठी मारत गळाभेट घेतली. ...

Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट! - Marathi News | Rahul Gandhi Manipur visit : I urge PM Modi to visit Manipur, say Rahul during visit to Imphal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!

Rahul Gandhi Manipur visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले. ...

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट... - Marathi News | Leader of Opposition Rahul Gandhi's visit to Assam and Manipur; Met the victims flood and violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट...

राहुल गांधी यांनी आज पूरग्रस्त असाम आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा केला. ...