नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
गेले अनेक वर्ष देवगड पवनऊर्जा प्रकल्पाला आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती. या संदर्भात वारंवार प्रस्ताव पाठविण्यात येत होते. याच अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत प्रकाश गोगटे यांच्या हस्ते देवगड येथील पवन ऊर्जा प्रकल ...
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या करकवलीकरांच्या रोषाचा फटका आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसला. ...
शिवसेनामधून आपल्याला का काढण्यात आले याबाबत नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून खुलासा झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, आता राज यांच्याबद्दल झालेल्या नवीन गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. ...