लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल - Marathi News | bjp narayan rane criticized uddhav thackeray over marathi issue and asked will he take a share of matoshree to raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

BJP Narayan Rane News: शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना मराठी आठवली नाही का? आताच कशी काय आठवली? अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे. ...

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..."  - Marathi News | BJP Narayan Rane attacks Uddhav Thackeray; "Uddhav harassed Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 

गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.  ...

"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..." - Marathi News | Nitesh Rane responded to Minister Bharat Gogavale statement regarding Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."

मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले ...

हिंमत असेल तर सिंधुरत्न योजना परत सुरु करून दाखवा; वैभव नाईक यांचे राणे, केसरकरांना आव्हान - Marathi News | If you have the courage restart the Sindhuratna scheme; Vaibhav Naik challenges Rane, Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हिंमत असेल तर सिंधुरत्न योजना परत सुरु करून दाखवा; वैभव नाईक यांचे राणे, केसरकरांना आव्हान

कणकवली : खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे हे अर्थमंत्री अजित पवारांसमोर परखडपणे ... ...

“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली - Marathi News | bjp narayan rane said yes balasaheb thackeray is my guru and everything and slams uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली

BJP Narayan Rane News: मुंबई महानगरपालिका जिंकणे आता उद्धव ठाकरेंना शक्य नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ...

"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही" - Marathi News | Dispute between Nitesh Rane and Nilesh Rane over local level politics | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरुन राणे बंधूंमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...

..तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती, वैभव नाईकांचे टीकास्त्र - Marathi News | then the ideological depth of Narayan Rane would have been seen says Vaibhav Naik  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर नारायण राणेंचीही वैचारिक प्रगल्भता दिसली असती, वैभव नाईकांचे टीकास्त्र

'तेव्हा त्यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कशी टीका करत होते हे जनतेला माहीत आहे' ...

पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड - Marathi News | Should we come to Pune or Kankavali? Prakash Mahajan challenges Narayan Rane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुण्यात येऊ की कणकवलीत? प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात थोपटले दंड

‘मी डोक्यावर कफन बांधले आहे, राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला मी तयार आहे, असे सांगत शड्डू ठोकला. ‘राणे तुम्ही सांगा मी पुण्यात येऊ की कणकवलीत?’ ...