जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी पीक कर्ज वितरण आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या. ...
इयत्ता दहावी परीक्षेत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हायस्कूलचा शून्य टक्के निकाल लागला आहे़ शिक्षकांचा कामचुकारपणा आणि कर्तव्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच येथे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ...
लांबलेल्या पावसाचा लाभ घेत परवानगी पेक्षा कितीतरी पटीने सुरु असलेल्या वाळू उपशाची स्थानिक तहसीलदारांनी मोजणी करुन दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक उपसा झाल्यास तात्काळ घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. ...
विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ परंतु अंतर्गत बंडाळीमुळे हा किल्ला भेदून येथे सेनेने २० वर्षे सत्ता भोगली़ येणाऱ्या निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे़ ...