लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

Bharat Jodo Yatra: आईच्या हातचे लाडू राहुल गांधींना देण्यासाठी तिने गर्दीलाही जिंकले... - Marathi News | Bharat Jodo Yatra: She even won over the crowd to give her mother's hand ladoo to Rahul Gandhi... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Bharat Jodo Yatra: आईच्या हातचे लाडू राहुल गांधींना देण्यासाठी तिने गर्दीलाही जिंकले...

Bharat Jodo Yatra: जालना येथील करुणा हिवाळे ह्या त्यांची कन्या संजना आणि मुलासह नांदेडात भारत जोडो यात्रेत पोहोचल्या. ...

छोट्या सर्वेशच्या स्वप्नांना बळ; काल राहुल गांधींच्या भाषणात उल्लेख, आज हातात लॅपटॉप - Marathi News | Strength to the dreams of little Sarvesh; Yesterday mentioned in Rahul Gandhi's speech, laptop in hand today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :छोट्या सर्वेशच्या स्वप्नांना बळ; काल राहुल गांधींच्या भाषणात उल्लेख, आज हातात लॅपटॉप

देशातल्या प्रत्येक मुलाने  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. ...

"आम्ही संविधान वाचवले म्हणून मोदी पंतप्रधान झाले", मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Modi became Prime Minister because we saved the Constitution, Mallikarjun Kharge's attack on BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"आम्ही संविधान वाचवले म्हणून मोदी पंतप्रधान झाले", मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge : काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले. काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. ...

"दिल्लीत बटन दाबलं जातंय अन् इकडे शेतकरी, कामगारांच्या खिशातून पैसे जातात" - Marathi News | "Buttons are being pressed in Delhi and money is going out of the pockets of farmers and workers.", Rahul gandhi attack on modi sarkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"दिल्लीत बटन दाबलं जातंय अन् इकडे शेतकरी, कामगारांच्या खिशातून पैसे जातात"

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. ...

"नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटतात तो इव्हेंट, राहुल गांधींची यात्रा म्हणजे मूव्हमेंट" - Marathi News | "When Narendra Modi meets his mother is an event, Rahul Gandhi's Bharat jodo yatra is a movement", Says Nana patole in naned | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटतात तो इव्हेंट, राहुल गांधींची यात्रा म्हणजे मूव्हमेंट"

नाना पटोले यांनी नांदेडमध्ये बोलताना म्हटले की, राहुल गांधींनी कन्याकुमारीतून आपल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. ...

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक - Marathi News | Bharat Jodo Yatra: Simplicity of Supriya Sule in Bharat Jodo Yatra; A glimpse of awareness was seen picking up garbage from the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी ...

Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण - Marathi News | Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi fulfilled the child's insistence for a month | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण

नांदेड तालुक्यातील तळणी येथील गीतांजली कल्पेश सूर्यवंशी यांची चिमुकली कनक हिने राहुल गांधी यांच्या भेटीचा आग्रह धरला होता. ...

शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा - Marathi News | After education there is no employment, one has to do wages; Grievances raised by the unemployed to Rahul Gandhi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा

केंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत. ...