लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

coronavirus : नांदेडवर परभणी, हिंगोली, यवतमाळच्याही रुग्णांचा भार; यंत्रणा करीत आहे प्रयत्नांची पराकाष्ठा - Marathi News | coronavirus: load of patients from Parbhani, Hingoli, Yavatmal on Nanded; The system is doing its best | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडवर परभणी, हिंगोली, यवतमाळच्याही रुग्णांचा भार; यंत्रणा करीत आहे प्रयत्नांची पराकाष्ठा

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे २० ते २५ टक्के इतके झाले आहे. ...

कोरोनाच्या महामारीतही मद्यपींनी रिचविली ५४ लाख लिटर दारु - Marathi News | In the Corona epidemic, 54 million liters of alcohol were consumed by alcoholics in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोनाच्या महामारीतही मद्यपींनी रिचविली ५४ लाख लिटर दारु

लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील मद्यपींनी देशी अन् विदेशी मिळून तब्बल ५४ लाख ४८ हजार लिटर दारू ढोसली आहे. ...

नांदेड जिल्ह्यात 8 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद  - Marathi News | Record of excess rainfall in the 8 revenue board in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात 8 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद 

सोमवारी सायंकाळी  जिल्ह्यात  जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस  सुरु  होता. ...

नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा पॉझिटिव्ह - Marathi News | Nanded MP Pratap Patil Chikhlikar is corona positive again | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा पॉझिटिव्ह

एक महिन्यापूर्वी खा.़  चिखलीकर आणि त्यांचा मुलगा पॉझिटिव्ह आले होते़ ...

नांदेडमध्ये रुग्णालयांची माणुसकी व्हेंटिलेटरवर; विस्कळीत आरोग्य यंत्रणेने घेतला एकाचा बळी - Marathi News | On humanitarian ventilators of hospitals in Nanded; Disrupted health system took one victim | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये रुग्णालयांची माणुसकी व्हेंटिलेटरवर; विस्कळीत आरोग्य यंत्रणेने घेतला एकाचा बळी

नांदेडमध्ये चांगले उपचार मिळतील या अपेक्षेने नातेवाईक त्यांना घेऊन आले.  परंतु  प्रत्येक रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना नकारघंटा मिळाली.   ...

'डॉक्टरांना बोलवा हो'; खाट न मिळाल्याने टाहो फोडत रुग्णवाहिकेतच सोडला जीव - Marathi News | 'Call the doctor'; As he did not get a bed, he was death in the ambulance | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'डॉक्टरांना बोलवा हो'; खाट न मिळाल्याने टाहो फोडत रुग्णवाहिकेतच सोडला जीव

एकाही रुग्णालयाने कोरोना नसतानाही त्यांना दाखल करुन घेतले नाही़ शेवटी रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली़ ...

संतापजनक ! मध्यरात्री अत्यवस्थ रुग्णाला कर्मचाऱ्यांनी दाखविला बाहेरचा रस्ता - Marathi News | Annoying! At midnight the emergency patient was shown the way out by the staff | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संतापजनक ! मध्यरात्री अत्यवस्थ रुग्णाला कर्मचाऱ्यांनी दाखविला बाहेरचा रस्ता

सिटीस्कॅनसाठी रुग्ण प्रतिसाद देत नव्हते़ त्यामुळे कर्मचारी वैतागले होते़ ...

नांदेडमध्ये ८०० कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार - Marathi News | In Nanded, 800 corona patients are receiving treatment at home | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ८०० कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

विलगीकरण कालावधीत आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत  रुग्णाबरोबरच नातेवाईकाकडून हमीपत्र घेतले जात आहेत. ...