लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Nana Patole : 'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा देणाऱ्या जनतेचे आभार! - Marathi News | 'We will continue to fight till farmers get justice' - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून जनतेचे आभार!

Nana Patole : उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ...

उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन - Marathi News | Silent agitation of Congress in front of Raj Bhavan led by Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या महाराष्ट्र बंद! नाना पटोलेंच्या नेतृत्वात राजभवनासमोर काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

Congress Protest : लखीमपूर खीरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...

नितीन गडकरी यांनी उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली, नाना पटोलेंचा उच्च न्यायालयात दावा - Marathi News | Nitin Gadkari did not give true details of income in affidavit claims Nana Patole in HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांनी उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली, नाना पटोलेंचा उच्च न्यायालयात दावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यात, गडकरी यांनी  प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या नागपू ...

Maharashtra ZP Election Results 2021: काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर; जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ - नाना पटोले - Marathi News | Maharashtra ZP Election Results 2021: The people have a clear answer to those who are thinking of ending the Congress - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ"

Maharashtra ZP Election Results 2021: राज्यात व केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...

'इंग्रजांना जसं घालवलं तसं आता बीजेपीलाही घालवू' - Marathi News | nana patole on bjp in pune congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इंग्रजांना जसं घालवलं तसं आता बीजेपीलाही घालवू'

प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाची थोडक्यात माहिती घेतल्यानंतर पटोले म्हणाले, काँग्रेस लढणारी संघटना आहे ...

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा- नाना पटोले - Marathi News | Dismiss the Modi government at the Center and the Yogi government in Uttar Pradesh - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा- नाना पटोले

'शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र बंद करु' ...

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भाजपचे तालिबानी राज; नाना पटोले यांचा आरोप - Marathi News | BJPs Taliban rule in Uttar Pradesh Allegation of congress leader Nana Patole priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भाजपचे तालिबानी राज; नाना पटोले यांचा आरोप

प्रियंका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध; योगी सरकार प्रियंका गांधींना घाबरले, पटोले यांचं वक्तव्य ...

Lakhimpur Kheri Violence: “संजय राऊतजी, महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार?”; भाजपचा सवाल - Marathi News | bjp keshav upadhye replied shiv sena sanjay raut and congress nana patole over lakhimpur incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊतजी, महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार?”; भाजपचा सवाल

संजय राऊत आणि नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...