नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
नासुप्रची सध्याची स्थिती, कामकाज, हस्तांतरित झालेले ले-आऊट आदी मुद्यांवर शुक्रवारी मुंबईतील विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक बोलावली होती. पटोले यांनी या बैठकीत नासुप्रच्या कामकाजाचा आढावा घेत लेखाजोखा मागितला. ...
या वेळी दिलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी ज्या गावांना मिळत नाही, अशा गावापर्यंत पाणी पोहचवावे, झाशीनगर उपसा सिंचन योजनेला गती देण्यात यावी. कुशल कामाचे थकीत देयके त्वरित देण्यात यावे, मनरेगाचे अकुशल काम त्वरीत सुरु करावे. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रु ...
जिल्हाधिकारी एम.जे.प्रदीपचंद्रन उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, उपविभागीय अधिकारी भंडारा श्रीकृष्ण पांचाळ तहसीलदार मल्लिक विरानी, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दौंदल, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल ...
हैदराबादमध्ये महिला अत्याचार प्रकरणात जी कठोर भूमिका घेतली गेली, तशी कठोर भूमिका महाराष्ट्रातही घेण्याबाबत पावले उचलली जात असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कर्जमाफीऐवजी ...
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु धान खरेदीचे कोणतेही सुसुत्र धोरण नाही. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदीला प्रारंभ होतो आणि त्याच वेळी नियोजन केले जाते. ऐनवेळेवर नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना क ...
ज्यात असलेले लोकशाही आघाडी सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असून साकोली विधानसभेचा आमदार व विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहोत. घानोड वासीयांनी व्यक्त केलेली सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील, असे प्रतिपादन ...
नॅशनल हायवे अॅथॉरीटी आॅफ इंडिया, नागपूर, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण, नागपूर, ग्रामीण पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश् ...