नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्र्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हा ...
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची मागणी केली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ...
भंडारा येथील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांच ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. ...
आमदारांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रशासनाकडून न्याय मिळत नसेल तर मुख्य सचिवांना येथे हजर करा, या शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांनी मुख्य सचिव अजोय मेहतांना विधानसभेत उभे करण्याची वेळ आणलीच होती ...