नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole on BJP : सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भाजपनंच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणल्याचा पटोलेंचा आरोप ...
मनसुख हिरेन यांच्या खुनाचा आणि त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात असल्याचा हिरेन यांच्या पत्नीनेच संशय व्यक्त केल्याचा सीडीआर फडणवीस यांनी सभागृहात सादर करीत जोरदार बॅटिंग केली ...
पटोले म्हणाले, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही ...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा घटना दुरुस्तीनंतर करण्यात आला असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा पटोलेंचा आरोप ...
Congress Nana Patole Slams BJP Over Sachin Vaze : "मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास ATS कडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही." : ...
Maharashtra Budget Session: BJP leader Devendra Fadnavis question state government over Mansukh Hiren Death Case - मनुसख हिरेन प्रकरणावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली ...
Used gutter language arrested काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध अश्लील आणि अपमानजनक भाषेतील पोस्ट फेसबुकवर अपलोड करणाऱ्या आरोपीला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. ...