नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole News: मोदींबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी हळुहळू वाढताना दिसत आहेत. नानांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने आज दिवसभर राज्यभरात आंदोलन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ...
नाना पटोलेंच्या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे ...
५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे आज नाना पटोलेंविरोधातील आंदोलनात दिसले. यानंतर आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ...