लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Maharashtra Winter Session 2022 : अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार विधानभवनात, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | Maharashtra Winter Session 2022 MLA with two and a half month old baby in Vidhan Bhavan appreciated by Chief Minister eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार विधानभवनात, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

अडीच महिन्यांच्या बाळासह विधीमंडळात आलेल्या आ. सरोज अहिरे-वाघ आणि त्यांचे पती प्रवीण यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काैतुक केले. ...

कार्यकर्तेच लढाई लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार?, फडणवीसांनी टोचले कान - Marathi News | party workers are fighting the battle when will office bearers become active devendra Fadnavis asked nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यकर्तेच लढाई लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार?, फडणवीसांनी टोचले कान

प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकाऱ्याने २०२४ च्या तयारीवर भर दिला पाहिजे, फडणवीस यांचे वक्तव्य. ...

Uddhav Thackeray vs BJP: "उद्धव ठाकरे, सत्तेत असताना नागपूरसाठी काही केलं नाहीत नि आता..." - Marathi News | Uddhav Thackeray gets slammed by Devendra Fadnavis led BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे, सत्तेत असताना नागपूरसाठी काही केलं नाहीत नि आता..."

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा रोखठोक सवाल ...

विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा - Marathi News | Maharashtra Winter Session: 11 MPs and 50 MLAs will be elected from Vidarbha; Claim of Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातून 11 खासदार आणि 50 आमदार निवडून आणणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

''महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भ आणि मराठवाडा कधीही माफ करणार नाही.'' ...

मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का? नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Maharashtra Winter Session 2022 : Is the Chief Minister Eknath Shinde going to buy democracy through the box? The question of Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का? नाना पटोलेंचा सवाल

Maharashtra Winter Session 2022: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनच्या पायऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी नाना पटोले यांनी संवाद साधला. ...

Winter Session Maharashtra 2022: अवमान, सीमाप्रश्नावर विरोधक आक्रमक; चहापानावर बहिष्कार  - Marathi News | Winter Session Maharashtra 2022 Contempt aggressive opposition on border issue Boycott ajit pawar leader opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवमान, सीमाप्रश्नावर विरोधक आक्रमक; चहापानावर बहिष्कार 

यंदा विरोधासाठी विरोध नाही, चर्चेसाठी तयार असल्याची भूमिका ...

सीमेवरून असंतोष वाढवणाऱ्यांची यादी; इंटेलिजन्सची माहिती, योग्य वेळी जाहीर करू : फडणवीस - Marathi News | List of Dissatisfiers from the Border Intelligence information will be released at the right time said dcm devendra Fadnavis vidhansabha maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीमेवरून असंतोष वाढवणाऱ्यांची यादी; इंटेलिजन्सची माहिती, योग्य वेळी जाहीर करू : फडणवीस

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची मोठी माहिती. ...

महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र - Marathi News | the winter session will heat up on the border issue and Insulting great men | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

विरोधक-सत्ताधारी आमनेसामने, पहिला दिवस गोंधळाचाच ठरण्याची चिन्हे ...