लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

NIT Land Scam: NIT भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा गदारोळ, विरोधकांच्या आरोपांवर CM शिंदेचे प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | NIT Land Scam: Nagpur NIT Land Scam Case Big Uproar in Assembly, CM Eknath Shinde's Response to Opposition's Allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIT भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा गदारोळ, विरोधकांच्या आरोपांवर CM शिंदेचे प्रत्युत्तर; म्हणाले...

नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(NIT)च्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

कुत्रा मागे धावला अन् सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला; नागपुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | 6 year old girl dies in a car crash while chasing by a stray dog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुत्रा मागे धावला अन् सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला; नागपुरातील दुर्दैवी घटना

कारखाली चिरडून मृत्यू ...

Maharashtra Winter Session 2022 : ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल! रोहित पवारांनी साधला निशाणा - Marathi News | Maharashtra Winter Session 2022 : While the energy minister is speaking, the hall is lit! Rohit Pawar target on Devendra Fadnvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल! रोहित पवारांनी साधला निशाणा

Rohit Pawar : याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का  - Marathi News | BJP's victory in Gram Panchayat elections in Nagpur district, shock to NCP in Anil Deshmukh's constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का 

२३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि २१२७ सदस्यांसाठी ९०३ मतदान केंद्रांवर रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४,२७,४९४ पैकी ३,२६,१७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.  ...

उपराजधानी हादरली; कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांची हत्या - Marathi News | Two people were killed by ax wounds in Nagpur, a double murder due to a gang war of liquor smugglers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानी हादरली; कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांची हत्या

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला नागपूरच्या गुन्हेगारांची सलामी ...

ग्रामपंचायत निवडणुकीचा विधानभवन परिसरातील भाजप कार्यालयात जल्लोष - Marathi News | Jubilation at the BJP office in the Vidhan Bhavan area of the Gram Panchayat election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामपंचायत निवडणुकीचा विधानभवन परिसरातील भाजप कार्यालयात जल्लोष

Nagpur News भाजपने साडेतीन हजार ग्रामपंचायतीत दावा केला असून  शिंदेंच्या शिवसेनेनेही एक हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असे दावा करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विजयाचा जल्लोष विधानभवन परिसरात लाडू वाटून केला.  ...

ज्येष्ठ रंगकर्मी मराठी नाट्यदिग्दर्शक मदन गडकरी यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Veteran artist Marathi theater director Madan Gadkari passed away at the age of 89 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ रंगकर्मी मराठी नाट्यदिग्दर्शक मदन गडकरी यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nagpur News ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य दिग्दर्शक मदन गडकरी यांचे मध्यरात्री निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.  विदर्भातील हौशी रंगभूमीला उर्जितावस्था देणाऱ्यांपैकी ते एक होते. ...

‘दिलेला शब्द पाळतो म्हणून राज्यात सत्ताबदल’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | Eknath Shinde s attack on power change in the state because we keep our word opposition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘दिलेला शब्द पाळतो म्हणून राज्यात सत्ताबदल’, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मला राजकीय पार्श्वभूमी नाही. असे असताना केवळ सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर मुख्यमंत्री झालो, शिंदे यांचे वक्तव्य. ...