लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

छत्तीसगडमध्ये प्रादेशिक-स्थानिक पक्षांचा सफाया; ८८ टक्के मते भाजप-काँग्रेसकडे; ‘नोटा’लाही झाला ‘तोटा’ - Marathi News | Eradication of regional-local parties in Chhattisgarh; 88 percent votes to BJP-Congress; 'Nota' too suffered a 'loss' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्तीसगडमध्ये प्रादेशिक-स्थानिक पक्षांचा सफाया; ८८ टक्के मते भाजप-काँग्रेसकडे; ‘नोटा’लाही झाला ‘तोटा’

काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या पारड्यात ८८ टक्क्यांहून अधिक मते आली आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

धक्कादायक! अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत नागपूरची ‘नकोशी’ आघाडी; ‘एनसीआरबी’नुसार राज्यात सर्वाधिक गुन्हेदर - Marathi News | Nagpur's Nakoshi front in cases of abuse of minor girls; According to NCRB, the highest crime rate in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत नागपूरची ‘नकोशी’ आघाडी; ‘एनसीआरबी’नुसार राज्यात सर्वाधिक गुन्हेदर

मागील चार वर्षांपासून महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ व २०२३ मध्ये महिला अत्याचारात वाढ झाली आहे. ...

राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ... - Marathi News | Wrong side speeding car, three terrorists and thrill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राँग साईडने वेगात आलेली कार, तीन दहशतवादी अन् थरार ...

बॅगमध्ये स्फोटके असल्याचे श्वानाकडून संकेत : रेल्वे स्थानकावर तासभर तणाव ...

कॅशिअरला जखमी करून लुटली साडेबारा लाखांची रोकड - Marathi News | The cashier was injured and robbed of twelve and a half lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅशिअरला जखमी करून लुटली साडेबारा लाखांची रोकड

बॅगेत पैसे असल्याने सुखदेव तरुणाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. त्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने सुखदेवच्या डोक्यात काठीने वार केले. ...

कराटेपटूवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for rape of karate player in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कराटेपटूवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप

नितीश उर्फ सूर्या उर्फ सोनू गुप्ता (३२) असे आरोपीचे नाव असून तो रामबाग कॉलनी येथील रहिवासी आहे. ...

राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर - Marathi News | National Health Mission contract workers on strike again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर

सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे. ...

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील कॉपी बहाद्दरावर थेट गुन्हाच दाखल - Marathi News | Coping in the recruitment exam of the health department, a case has been filed against Bahadhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील कॉपी बहाद्दरावर थेट गुन्हाच दाखल

राज्य शासनाच्या आरोग्य विभागात ग्रुप सी व डी च्या १ हजार ९० पदांसाठी ३० नोव्हेंबर, ७ व १२ डिसेंबर रोजी परीक्षेचे नियोजन होते. ३० नोव्हेंबर रोजी आयडी झेड-२, वाडी येथील परीक्षा केंद्रावरदेखील परीक्षा होती. ...

भक्तिपूर्ण वातावरणात श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण - Marathi News | Offering 44 kg Bundi laddu to Shri Sai Baba in a devotional atmosphere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भक्तिपूर्ण वातावरणात श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण

मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे ४४ वर्षे : मंदिराच्या आतबाहेर आकर्षक सजावट : हजारो भाविकांची उपस्थिती ...