लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश - Marathi News | Start work on all five bridges on Shegaon Pandharpur highway within a month - Shambhuraj Desai orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश

आ. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडत शेगाव पंढरपूर मगामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

संत्रा निर्यातीसाठी १६९.६० काेटींची तरतूद; अंबिया बहाराचा केवळ ५ टक्के संत्रा शिल्लक - Marathi News | 169.60 crore provision for orange export; Only 5 percent of Ambia Bahar's oranges remain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा निर्यातीसाठी १६९.६० काेटींची तरतूद; अंबिया बहाराचा केवळ ५ टक्के संत्रा शिल्लक

बांगलादेशाने संत्र्याच्या आयातीवर ८८ रुपये प्रति किलाे आयात शुल्क आकारल्याने संत्र्याची निर्यात मंदावली व दर काेसळले. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला ५० टक्के सबसिडी देण्याची घाेषणा करीत ...

"जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता…"; आरोपानंतर फडणवीसांचे कडक शब्दांत आदेश - Marathi News | Devendra Fadnavis says he will conduct a high level inquiry into the devasthan committee in Shani Shingnapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"जब शनि महाराज की लाठी चलती है तो…"; आरोपानंतर फडणवीसांचे कडक शब्दांत आदेश

शनैश्वर देवस्थानची विशेष लेखापरीक्षणानंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे. ...

स्फोटाच्या तपासासाठी 'सोलर इंडस्ट्रीज'मध्ये डीआरडीओची पथके; होणार सूक्ष्म तपासणी - Marathi News | DRDO teams at 'Solar Industries' to investigate explosion; Microscopic inspection will be done | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्फोटाच्या तपासासाठी 'सोलर इंडस्ट्रीज'मध्ये डीआरडीओची पथके; होणार सूक्ष्म तपासणी

दिल्ली, पुण्यातील DRDO ची पथके बुधवारी तपासणीच्या कारणास्तव पोहोचणार ...

शासनाचीदेखील कबुली...नागपुरातून सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब - Marathi News | Confession of the government, More than two and a half thousand women and girls are missing from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाचीदेखील कबुली...नागपुरातून सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब

प्रेमप्रकरणातून सर्वाधिक मुलींना पळवले ...

मनोधैर्य योजनेत २६८ पीडितांना ५ कोटी ६५ लाख रुपयांची मदत - Marathi News | 5 crore 65 lakh help to 268 victims under manodhairya yojana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोधैर्य योजनेत २६८ पीडितांना ५ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

या गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिला व बालकांना ही योजना लागू आहे. ...

विदर्भ राज्यासाठी 'करू किंवा मरू' आंदोलन: अॅड. चटप यांची घोषणा - Marathi News | 'Do or Die' Movement for Vidarbha State: Adv. Chatap's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ राज्यासाठी 'करू किंवा मरू' आंदोलन: अॅड. चटप यांची घोषणा

२७ डिसेंबरपासून संविधान चाैकात उपोषण ...

कापूस खरेदीवर सरकार ढिम्म; शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान - Marathi News | Government silent on cotton purchase; The loss to farmers is at least Rs 220 to 520 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीवर सरकार ढिम्म; शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान

चालू आठवड्यात कापसाचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी)च्या खाली आले असून, सरकीचे दरही उतरले आहेत. महाराष्ट्रात ‘एमएसपी’पेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...