लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोष्टी जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून खऱ्या आदिवासींचे हक्क डावलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, याबाबत शासनाला जाब विचारण्यात येणार आहे. यापुढे आदिवासी समाज अशा कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. आदिवासी समाज ...
नागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ...
महापालिकेतील कंत्राटदारांची १०० कोटींची बिले थकलेली आहेत. गेल्या काही महिन्यापासून नुसती आश्वासने मिळत आहे. सरकारकडूनही अनुदान बिल मिळत नसल्याने आपल्या मागण्याकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाल येथील टाऊ न हॉलपुढे शनिवारी महापालिका कंत् ...
आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बिझनेस असोसिएटस्नी गुंतवणूकदारांना फसविण्यात म ...
रेल्वेतून जाणाऱ्या पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे असून कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागी ...
क्यू नेट कंपनीच्या नावाआड चेन मार्केटिंगचा गोरखधंदा सुरू करून शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झाडाझडती घेतली. येथून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. ...