सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या प्रियदर्शनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाल ...
तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील डोंगरी शिवारातील तलावात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थरारक दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी गणेश रामबरण शाहू (वय २६) या मुख्य आरोपीसह त्याची पत्नी गुडिया गणेश शाहू (वय २३), भाऊ अंकित रामबरण शाहू आणि मावशीचा मुलगा सिद्धू शाहू यांनाही सोमवारी अटक केली. त्यामुळे आता आरोपींच ...
देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सहआरोपी असलेल्या गीतांजली समूहाच्या मेहुल चोकसी याने नागपूरच्या सराफा व्यावसायिकालाही कोट्यवधीने गंडविल्याची माहिती समोर येत आहे. गीतांजली समूहाच्या ज्वेलर्स विक्रीची फ्रेंचाईसी देण्याच्या नावावर सराफा व् ...
बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, या उपोषण मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली ...