अजनी भागातील रामेश्वरी मार्गावर बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास एका मोकाट सांडाने धुमाकूळ घातला. या सांडाच्या हल्ल्यात रस्त्याने जाणारी महिला जखमी झाली. तर अन्य तीन महिला पळापळीत किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुढील कार्यविस्तारावर या सभेत मंथन होईल. तत्पूर्वी, बुधवारी देशभरातून आले ...
गोंदिया येथील सिमेंट रोड, नाल्या इत्यादी ६८ विकासकामांच्या टेंडरविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला. ...
‘वीजग्राहकांच्या मीटरचे चुकीचे रीडिंग घेतल्यामुळे ग्राहकांना त्रास होऊन ‘महावितरण’चा महसूलही बुडत असल्याने चुकीचे रीडिंग घेतल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्यास कुचराई करणाऱ्या कुठल्याही बिलींग कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचे स् ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मोठ्या भांडवली स्वरूपाच्या प्रकल्पाकरिता असलेला आर्थिक वाटा उचलण्यासाठी तिजोरीत पैसा नाही. याचा विचार करता महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याब ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात आदेशाचे पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांना अवमानना नोटीस बजावून दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...
एम्प्रेस सिटी व मॉल मधील अनधिकृत बांधकाम तोडले जाईल. शासनातर्फे न्यायालयातही योग्य ती भूमिका मांडली जाईल. तसेच अनधिकृत बांधकाम तोडण्यात कुणी दिरंगाई केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान प ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला ९ मार्चपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात होत आहे. या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षांविरोधातील रणनीतीवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता असून संघ ...