लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण ; उद्योजक मनोज जयस्वालसह चौघांवर गुन्हा - Marathi News | CBI officers who came to arrest were beaten up; Four people including businessman Manoj Jaiswal booked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण ; उद्योजक मनोज जयस्वालसह चौघांवर गुन्हा

Nagpur : अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

नथुरामचा विचार बाजूला ठेऊन, मनुस्मृतीची होळी करून संघाने संविधान स्वीकारावे : सपकाळ - Marathi News | The Sangh should put aside the idea of Nathuram, end Manusmriti and accept the Constitution: Sapkal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नथुरामचा विचार बाजूला ठेऊन, मनुस्मृतीची होळी करून संघाने संविधान स्वीकारावे : सपकाळ

मूठभर लोकांच्या हाती सत्ता ठेवण्याचा डाव : नथुरामचा विचार बाजूला ठेवावा ...

अतिक्रमण नागपुरात मावेना, पण कारवाई फक्त सीताबर्डीत का ? प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित - Marathi News | Full of Encroachment in Nagpur, but why action is taken only in Sitabardi? Question mark on the work of the administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिक्रमण नागपुरात मावेना, पण कारवाई फक्त सीताबर्डीत का ? प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित

Nagpur : सीताबर्डीपासून केवळ १०० मीटर अंतरावर, झान्शी राणी चौकजवळ हिंदी मोर भवन बाहेर फेरीवाल्यांचा तंबूत पसारा आहे, ज्यामुळे फूटपाथ पूर्ण त्यांच्या ताब्यात गेला ज्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यास त्रास होतो. ...

धानाची शेती पाण्याखाली येण्याची शक्यता; ब्रिटिशकालीन खिंडसी जलाशय अकराव्यांदा 'ओव्हरफ्लो' - Marathi News | Paddy fields likely to be submerged; British-era Khindsi reservoir overflows for the eleventh time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धानाची शेती पाण्याखाली येण्याची शक्यता; ब्रिटिशकालीन खिंडसी जलाशय अकराव्यांदा 'ओव्हरफ्लो'

सततच्या पावसामुळे रामटेक शहरालगत असलेले ब्रिटिशकालीन खिंडसी जलाशय १०० टक्के भरले असून, ते निर्मितीपासून आजवर अकराव्यांदा 'ओव्हरफ्लो' झाले आहे. ...

Nagpur Weather Update: नागपुरात दसऱ्याला एकाच दिवशी इतके उत्सव पण पावसाच्या मनात काही वेगळंच ! हवामानखात्याचा इशारा - Marathi News | So many celebrations on a single day in Nagpur on Dussehra, but something else is on the mind of the rain! Meteorological Department's warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दसऱ्याला एकाच दिवशी इतके उत्सव पण पावसाच्या मनात काही वेगळंच ! हवामानखात्याचा इशारा

Nagpur Weather Update: हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, पुढील ७ दिवसांपर्यंत मान्सून परतण्यास अनुकूल परिस्थिती नाहीच. ...

शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणेही जीवाला बेतणारे.. पूर्व विदर्भातील 'या' जिल्ह्यात वाघांची दहशत संपेना - Marathi News | Going to work in the fields, even letting children play in the yard is life-threatening.. The terror of tigers has not ended in 'this' district of East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतात कामाला जाणे, अंगणात चिमुकल्यांना खेळू देणेही जीवाला बेतणारे.. पूर्व विदर्भातील 'या' जिल्ह्यात वाघांची दहशत संपेना

Nagpur : आज विदर्भातील शेतकऱ्याचा चेहरा बघा. तो फक्त पावसाने भिजलेला नाही; तो निराशेने, संतापाने, भीतीने भरलेला आहे. एका बाजूला वाघाच्या दहशतीनं घराबाहेर पडणं अवघड झालंय, तर दुसऱ्या बाजूला पिकं उद्ध्वस्त होऊन उद्याचं पोट उपाशी राहणार आहे ही चिंता आहे ...

शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh volunteerstook out a historic procession on Saturday evening | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी

प्रथमच तीन ठिकाणांहून निघाले संचलन, सरसंघचालकांनी केले अवलोकन, मुख्यमंत्रीदेखील उपस्थित ...

विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम? - Marathi News | 'These' districts in Vidarbha hit by heavy rains, causing immense damage to crops! How long will the intensity continue? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?

अकोल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना: धानासह कपाशी, सोयाबीन पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत ...