पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
Nagpur, Latest Marathi News
ॲड. सुलेखा कुंभारे : मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, आठवलेंची उपस्थिती ...
Nagpur : बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांनी कंबर कसली आहे. विविध माध्यमांतून यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत असून बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याची एकमुखी मागणी होत आहे. ...
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : संघ प्रार्थना ध्वनिचित्रफीत लोकार्पण ...
Nagpur : विरोधकांचे काम मागणी करणे आहे. पण आमचे सरकार नियमांनुसार मदत करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती; मात्र ती दिली नाही. ...
Nagpur : या गंभीर समस्येचा विचार करून, कळमणा पोलिसांनी पुढाकार घेऊन, विविध साहित्य जसे माती, गिट्टी, व वाळू वापरून त्या खड्ड्यांना भरले. ...
सावनेर, कळमेश्वर, कामठी, काटोल तालुक्यांना सर्वाधिक फटका : गाराही बरसल्या, रस्त्यांवर झाडे पडली, वीज बंद, वाहतूक विस्कळीत ...
तारखेनुसार आज संघाची शताब्दी : संघस्थापनेच्या चार वर्षांनी डॉ. हेडगेवार झाले सरसंघचालक ...
Nagpur : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. तसेच, त्यांना शालार्थ आयडी जारी करण्यात आले आहेत. ...