पर्सिस्टंटजवळ नेल्को सोसायटीच्या मैदानावर शनिवारी अनोखा क्रिकेट सामना रंगला. डोळ्यांशिवाय आपण क्रिकेट खेळण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र डोळ्यात अंधाराशिवाय काहीच नसलेले खेळाडू या सामन्यात खेळत होते. होय, आत्मदीपम सोसायटीच्या दृष्टिहीन मुला-मुलींन ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजवर छिंदवाडा ते भंडारकुंड हे ३५ किलोमीटरचे आणि इतवारी ते केळवदपर्यंत ४८ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर केळवद ते भीमालगोंडी ...
आर्थिक वर्ष २०१७-१८ चे आयकर रिटर्न ३१ मार्चपूर्वी दंडासह भरण्यासाठी करदात्यांची लगबग सुरू आहे. नोकरदार, व्यावसायिक रिटर्न भरण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटकडे जात आहेत. आयकराच्या ८० सी अंतर्गत कर सवलत मिळविण्यासाठी विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड आणि सुकन्या ...
नागपूर लोकसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, अन्यथा एकाच वेळी तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ नागपूर लोकसभा मतदार संघात आली असती. ...
देशात घसरते शेती उत्पन्न, महाभयानक महागाई, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आर्थिक विषमता, राष्ट्रीय संपत्तीची भाजपा समर्थक उद्योगपतींकडून लूट आणि सीमेवर मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त सुपुत्र शहीद झाले असून मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले, अ ...
उन्हाळ्यात लग्नसोहळे, परीक्षा आटोपताच शाळा- महाविद्यालयांना सुट्या आणि सहलीचे नियोजन आखत असताना नागरिकांना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याचा सामना करावा लागत आहे ...
नागपूर रेल्वे स्थानकावरील जनाहार रेस्टॉरंटमधून मुलांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविल्यामुळे मध्य रेल्वे नागपूर प्रशासनाने जनाहारवर एक लाखाचा दंड केला आहे. सोबतच जनाहारमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश दि ...
सशस्त्र गुंडाने साथीदाराच्या सोबत मेकोसाबाग पुलाजवळ अनेकांना मारहाण करीत दहशत निर्माण केली. या गुंडाला आवरण्यासाठी धावलेल्या पोलिसावरही त्याने धारदार शस्त्राचा वार केला. रविवारी रात्री ११.३० वाजता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामु ...