कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट ( आयसीएससी) तर्फे घेण्यात येणाऱ्या वर्ग १० वीच्या परीक्षेचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले. सीबीएसईनंतर आयसीएससीमध्येही नागपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत अखिल भारतीय स्तरावर बाजी मारली आहे. हाती आ ...
सत्र न्यायालयाने कर्तव्यावरील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विनय यावलकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपीला दणका ...
कौटुंबिक कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन परिवारात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात पुरुषांसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण केली. नंतर दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
हुडकेश्वरमधील राघव इस्टेट नामक इमारतीत वॉटर प्रूफिंगचे काम करणारा अशोक किसनराव उईके (वय ३२) याचा रविवारी मध्यरात्री पाचव्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला. ...
नेहमीच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जनमंच संस्थेने सोमवारी शहरातील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली. दिवसभरात विविध ठिकाणचे ३० वर खड्डे सिमेंट काँक्रिट टाकून बुजवण्यात आले. ...
शहरात चोर, लुटारू कमालीचे सक्रिय झाले असून, गुन्हेगारांनी घातलेल्या हैदोसामुळे नागपूरकर अस्वस्थ झाले आहेत. प्रतापनगरात दोन दिवसात चार चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. एवढेच काय, चोरट्यांनी प्रतापनगरातील एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलच्या निवासस्थानाचे द ...