लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

तापत्या टीनाच्या शेड खाली ग्रामीण आरटीओचे कामकाज - Marathi News | Work of Rural RTOs under Heating Tin Shade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तापत्या टीनाच्या शेड खाली ग्रामीण आरटीओचे कामकाज

शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्य ...

नागपुरात औषध बाजारातील १० दुकाने जळून खाक , कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | In Nagpur, 10 shops in the drug market burnt , crores of losses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात औषध बाजारातील १० दुकाने जळून खाक , कोट्यवधींचे नुकसान

हज हाऊसच्या बाजूला शुक्रवार तलाव, गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास ६० दुकानातील औषधांचा साठा जळाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीत दहा दु ...

न्यायाधीशांच्या खोलीत घुसून तोडफोड : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना - Marathi News | Entering Judge's chamber and ransacked :Incident in Nagpur District Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशांच्या खोलीत घुसून तोडफोड : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या खासगी खोलीत बळजबरीने घुसून तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

काळेंच्या लिखाणात समाजभावनेचा निचरा : विलास देशपांडे - Marathi News | Social upbringment in the writing of Kale: Vilas Deshpande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळेंच्या लिखाणात समाजभावनेचा निचरा : विलास देशपांडे

साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण ...

नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच - Marathi News | In Nagpur, green chilli, cilantro, and tomato continue hiked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच

मे महिन्यातील भीषण गर्मीत कळमना आणि कॉटन मार्केट बाजारात काही भाज्या स्वस्त तर काही महाग आहेत. त्यामुळे गृहिणी बजेटवर ताण येऊ न देता स्वयंपाकघरातील समतोल साधत आहे. कॉटन मार्केट घाऊक बाजारात हिरवी मिरची दर्जानुसार प्रति किलो ४० ते ५० रुपये, कोथिंबीर ३ ...

शपथविधीनंतर नागपुरात भाजपाकडून जोरदार जल्लोष - Marathi News | After the swearing-in ceremony jallosh by bjp in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शपथविधीनंतर नागपुरात भाजपाकडून जोरदार जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या शपथग्रहण समारंभानंतर नागपुरात भाजपातर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये दुप्पट उत्साह दिसू ...

मित्रांनीच केला तरुणाचा दगडाने ठेचून खून - Marathi News | The friend committed the murder of the youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्रांनीच केला तरुणाचा दगडाने ठेचून खून

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रांनीच दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिट्टीखदान परिसरातील काटोल नाक्याजवळ घडली. ...

क्षयरुग्णांची नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना शिक्षा - Marathi News | Punishment to hospitals not registering tuberculosis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षयरुग्णांची नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना शिक्षा

क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशामध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस् प्लॅन सन २०१५ ते २०१७ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टिकोनातून ...