लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

जिल्ह्याच्या दौऱ्याकडे पाठ, अभ्यास दौऱ्याचा थाट ! नागपूर जिल्हा दुष्काळाने होरपळला - Marathi News | Less than a tour of the district, study tour! Nagpur district was flooded with drought | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्याच्या दौऱ्याकडे पाठ, अभ्यास दौऱ्याचा थाट ! नागपूर जिल्हा दुष्काळाने होरपळला

जिल्हा दुष्काळाने होरपळला आहे. पाण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. चाऱ्याच्या टंचाईने शेतकऱ्यांनी जनावरे विकायला काढली आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागाची अवस्था भीषण झाली आहे. अशा अवस्थेत जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा, लोकप्रतिनिधी स्वस्थ आहे. दुष्क ...

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासाठी नोडल स्कूलचा फंडा - Marathi News | Nodal school funda to close schools of low students population | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासाठी नोडल स्कूलचा फंडा

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. घसरत्या पटसंख्येबरोबरच गुणवत्ताही घसरत चालली आहे. त्यामुळे शाळांवर होणारा, शिक्षकांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने शासनाने ‘ ...

जागतिक रक्तदाता दिन : रक्तदानाचा टक्का वाढावा, ही अपेक्षा - Marathi News | World Blood Donor Day: The expectation of increase in blood donation count | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक रक्तदाता दिन : रक्तदानाचा टक्का वाढावा, ही अपेक्षा

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान हे जीवनदान’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्या रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुष ...

नागपुरातील विवाहितेच्या अवयवदानाने पाच जणांना जीवनदान - Marathi News | Due to Married Woman's organ donation Five people got life in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विवाहितेच्या अवयवदानाने पाच जणांना जीवनदान

मेंदूत रक्तस्राव होऊन ब्रेनडेड झालेल्या पत्नीच्या दु:खातही मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे आदर्श ठेवला. यामुळे पाचजणांना जीवनदान मिळाले. नीलिमा लक्ष्मण राऊत (४०) रा. महाल नागपूर त्या अवयवदात्याचे नाव. ...

नागपुरातील दादाकांत धनविजय यांना अश्वघोष पुरस्कार  - Marathi News | Ashwaghosh Puraskar for Dadakant Dhanvijay in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दादाकांत धनविजय यांना अश्वघोष पुरस्कार 

दलित नाट्य चळवळीतील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक तसेच लघुचित्रपटाचे निर्माते, दहाव्या अ. भा. दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय याना नुकताच सोलापूर येथील अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर झाला. ...

नागपूर शहर काँग्रेस कार्यकारिणीत होणार फेरबदल - Marathi News | In Nagpur City Congress Working Committee will be reshuffle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर काँग्रेस कार्यकारिणीत होणार फेरबदल

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन करीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने कामाला लागण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या शहर काँग्रेस समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून शहर काँग्रेस समितीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पद ...

नागपुरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार - Marathi News | In Nagpur admission process for eleventh will late | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार

दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या वि ...

प्रधानमंत्री आवास योजना :नागपूर जिल्ह्यातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर - Marathi News | Pradhanmantri Awas Yojana: 1866 houses sanctioned in 6 talukas of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रधानमंत्री आवास योजना :नागपूर जिल्ह्यातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३० चौ.मी ...