येत्या २१ जून रोजी जगभरात विश्व योगदिन साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ...
धंतोलीस्थित अहिल्यादेवी मंदिरात बुधवारी ईद मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्कार भारतीच्या प्रदेशअध्यक्षा कांचन गडकरी यांनी मातृशक्तीचे महत्त्व विषद केले. मुस्लीम समाज मागास आहे व त्यातील महिलांची स्थिती हलाखीची आहे. मुस्लिम महिलां ...
मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषन ...
काहिसा हळुवार पण तेवढाच श्रवणीय आणि मखमली स्वरांचा जादूगार म्हणजे गायक डॉ. येसूदास. येसूदास म्हटले की, ‘सुनैना..., गोरी तेरा गाव बडा प्यारा..., तेरे आने से सज गयी हमरी...’ अशी कर्णमधूर गाणी सहज ओठांवर येतात. त्यांच्या स्वरातील ही गाणी भावनांना हात घा ...
शहरातील रखडलेले विकास प्रकल्प, पार्किंग समस्या, अतिक्रमण, वाहतूक कोंडी इत्यादी प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्याचे मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांना करून यावर २६ जूनपर्यंत ...
शहरालगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा देणारे जि.प.चे फिरते आरोग्य पथक अचानक बंद करण्यात आले आहे. पथक बंद झाल्यामुळे गरोदर माता, बालके व महिलांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, जि.प. प्रशासनाने पथकात सेवा देणाऱ्या डॉक् ...
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, ...
स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मॉडर्न मॅनेजमेंट, टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. ...