गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
नोकरीसाठी खुल्या वर्गातील अर्जदारांना ३५० तर अनुसूचित जाती-जमातीसाठी १८० रुपये प्रवेश शुल्क घेण्यात येत आहे. नागपुरातूनही असंख्य युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहे. ...
आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ...
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ व परिसराचा जागतिक दर्जाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधातील विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. ...
भावाला राखी बांधून गोंदियावरून आलेली एक महिला गाडीखाली उतरताना अस्वस्थ वाटून अचानक बेशुद्ध झाली. आरपीएफ जवान आणि महिला कॉन्स्टेबलने कृत्रीम श्वासोच्छवास देऊन या महिलेचे प्राण वाचविले. ...