लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार! - Marathi News | Mahayuti Alliance Signals Joint Fight in Local Elections, Opens Door for 'Friendly Contests' Where Local Equations Don't Align. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठक घेण्यात आली.  ...

ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त! - Marathi News | Nagpur RPF Seizes 3.37 Crore Haul of Gold and Silver Biscuits from Gondia Supplier on Intercity Express. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

नागपूर: ट्रेनमधून सोन्याचांदीच्या तस्करीचा डाव उधळून लावत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने साडेतीन कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ताब्यात घेतले. ...

Rain Update : दिवाळीपूर्वी कोणत्या दिवशी पावसाचा अंदाज? यावर्षी विदर्भात किती पावसाची झाली नोंद - Marathi News | Rain Update : On which day is the rain forecast before Diwali? How much rain was recorded in Vidarbha this year? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Rain Update : दिवाळीपूर्वी कोणत्या दिवशी पावसाचा अंदाज? यावर्षी विदर्भात किती पावसाची झाली नोंद

पण दिवाळीमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता : दिवसा उकाडा, रात्री बाहेर गारवा ...

..तर मग महाविद्यालयांविरुद्ध लागेल ॲट्रॉसिटी ! आदिवासी विकास विभागाकडून शैक्षणिक संस्थांना कडक निर्देश - Marathi News | ..then atrocities will be committed against colleges! Tribal Development Department issues strict instructions to educational institutions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर मग महाविद्यालयांविरुद्ध लागेल ॲट्रॉसिटी ! आदिवासी विकास विभागाकडून शैक्षणिक संस्थांना कडक निर्देश

Nagpur : आदिवासी विकास विभागाकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व परीक्षा शुल्क या योजनेअंतर्गत महाडीबीटी प्रणालीमार्फत देण्यात येत आहे. ...

एकाच घरात २०० पेक्षा अधिक मतदार कसे ? नगरपालिकांच्या निवडणुकीआधी मतदार यादीत गोंधळाचा स्फोट ! - Marathi News | How can there be more than 200 voters in one house? Explosion of confusion in the voter list before the municipal elections! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच घरात २०० पेक्षा अधिक मतदार कसे ? नगरपालिकांच्या निवडणुकीआधी मतदार यादीत गोंधळाचा स्फोट !

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून व राजकीय पक्षांकडून या मतदार यादीची तपासणी केली जात आहे. ...

नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई - Marathi News | "Mission Night Watch" Success: Nagpur Sees 57 Percentage Drop in Burglary Cases in One Month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट

Mission Night Watch: रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. ...

"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन - Marathi News | Farmers Diwali Wont Be in Darkness, Revenue Minister Bawankule Hails 32000 Cr Package; Slams Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही!" चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही यादृष्टीनेच पावले उचलण्यात येत असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...

Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर! - Marathi News | Nagpur Railway Station,  Diwali Rush, RPF, Railway Protection Force, GRP, Government Railway Police, Security Beefed Up, BDDS, Bomb Detection and Disposal Squad, Dog Squad, Nagpur News,  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर न

Nagpur Railway Station: दिवाळीचा सण पुढ्यात असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ...