बहुप्रतिक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होत आहे. याचे डिजिटल उद्घाटन ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ...
५० महिन्यांत शहरात २५ कि़मी.चे अर्थात दोन महिन्यात एक कि़मी.चे बांधकाम पूर्ण केले आहे. ही महामेट्रोसाठी मोठी उपलब्धी असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिली. ...
नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २७.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गडचिरोली येथे सर्वाधिक १६३.४० मि.मी., चामोर्शी ६७.८० मि.मी., तर कुरखेडा तालुक्यात ६७.३० मिमी पावसाची नोंद झाली. ...
बाप्पाच्या आगमनात हा आनंद आणखी द्विगुणित केला तो बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी. नानाविध प्रकारचे हे मोदक सर्वांचे लक्ष वेधत असून बाप्पाला रोज वेगवेगळ्या मोदकांचा आस्वाद मिळत आहे. ...
घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. ...
भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्राची पहिल्या टप्प्यातील तपासणी ३० जुलै २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या प्राधिकृत इंजिनिअरद्वारे पूर्ण करण्यात आली. ...
गणेशोत्सवाला सुरुवात होताच वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. मंगळवारी दुपारी २.४५ सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. तासभर शहराच्या विविध भागात जोराचा पाऊस झाला. ...