लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

तयारी पूर्ण, मुहुर्ताची प्रतीक्षा : महावितरणने तैनात केले अभियंते  - Marathi News | Ready complete, wait for Muharta: Engineers posted by Mahavitran | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तयारी पूर्ण, मुहुर्ताची प्रतीक्षा : महावितरणने तैनात केले अभियंते 

महावितरण आता शहरातील वीज वितरणाची जबाबदारी आपल्याकडे पूर्णपणे घेईल, याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. महावितरणने तशी तयारीही सुरू केली आहे. परंतु मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. ...

नागपुरात आभाळ फाटले! उमरेडमध्ये एक वाहून गेला - Marathi News | Cloud breaks out in Nagpur! One flown away in Umared | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आभाळ फाटले! उमरेडमध्ये एक वाहून गेला

शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

नागपूर शहर जलमय : चार तासात ७७.२ मिमी पाऊस - Marathi News | Nagpur City submerged: 77.2 mm of rainfall in four hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर जलमय : चार तासात ७७.२ मिमी पाऊस

हवामान विभागाने शुक्रवारी नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी केले होते. त्यानुसार अतिवृष्टी झाली. सकाळी ८.३० वाजेपासून तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात ७७.२ मि.मी. इतका पाऊस झाला. ...

नागपुरात पाऊस धोधो बरसला.... - Marathi News | Rain falls in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाऊस धोधो बरसला....

शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत ढगांच्या जोरदार गर्जनेसह सर्वदूर कोसळलेल्या पावसाने आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

अतिमुसळधार पावसामुळे पंतप्रधानाचा दौरा पुढे ढकलला - Marathi News | Due to Heavy rains PM's visit postponed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिमुसळधार पावसामुळे पंतप्रधानाचा दौरा पुढे ढकलला

हवामान खात्याने ७ सप्टेंबरला नागपुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ७ सप्टेंबरला नागपुरात होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुढे ढकलल्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली. ...

आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार - Marathi News | Now night flight of Nagpur-Mumbai plane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे. ...

नागपुरात परंपरा डावलून मुलींनीच केले वडिलांवर अंत्यसंस्कार  - Marathi News | In Nagpur tradition, the girls performed the funeral on their father | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात परंपरा डावलून मुलींनीच केले वडिलांवर अंत्यसंस्कार 

आजच्या काळात मुली अनेक ठिकाणी ही परंपरा मोडताना दिसत आहेत आणि असाच एक प्रसंग बुधवारी नागपुरातील गंगाबाई घाटावर सर्वांनी अनुभवला. नेताजीनगरातील गजानन तकीतकर यांच्या सात मुलींनी परंपरा डावलून वडिलांना खांदा देत भडाग्नी दिला. ...

नागपुरात बिल्डरचा गुंडांसोबत हैदोस, तरुणीला मारहाण - Marathi News | Builder Chaos with goons , beaten up young lady in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बिल्डरचा गुंडांसोबत हैदोस, तरुणीला मारहाण

जागा हडपण्यासाठी बिल्डरच्या एका जोडगोळीने आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने एका गरीब कुटुंबाच्या घराची तोडफोड केली. विरोध करणाऱ्या तरुणीला अनेकांसमोर मारहाण केली. ...