लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

 मेट्रो रेल्वे : अ‍ॅक्वा लाईनवर ‘सीएमआरएस’चे परीक्षण  - Marathi News | Metro Rail: CMRS test on Aqua Line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मेट्रो रेल्वे : अ‍ॅक्वा लाईनवर ‘सीएमआरएस’चे परीक्षण 

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवर मंगळवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) परीक्षण केले. पहिल्या दिवशी हिंगणा मार्गावरील मेट्रो डेपो आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. ...

गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची  - Marathi News | In the Ganeshotsav, Gulal sprinkling is one crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची 

पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

पात्र होमगार्डने आपटले जमिनीवर डोके  - Marathi News | Eligible homeguards hit the ground head | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पात्र होमगार्डने आपटले जमिनीवर डोके 

पात्र होमगार्ड उमेदवारांनी मंगळवारी संविधान चौकात जमिनीवर डोके आपटून आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध केला व आत्मदहनाचा इशाराही दिला. ...

डुबेरेच्या श्रीमंत पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार - Marathi News | Diptembha Prize to Dubere's Rich Credit Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डुबेरेच्या श्रीमंत पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. ...

गणेश उत्सवात दणक्यात वाजतोय बँड पथकाचा दणदणाट - Marathi News | The band squad sounded at the Ganesh festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेश उत्सवात दणक्यात वाजतोय बँड पथकाचा दणदणाट

गणेशाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त करण्यात येणाऱ्या दणदणाटाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातोय. बॅण्डपथक, ढोलताशा पथक, धुमाल पार्टी, संदलवाल्यांच्या तारखा बुक आहे. ...

प्रतिभेची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो  - Marathi News | The development of a community is hampered that does not care about talent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतिभेची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो 

समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले. ...

विसर्जनासाठी ३०० कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था  - Marathi News | 300 Artificial tank system for immersion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विसर्जनासाठी ३०० कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था 

विसर्जनासाठी भाविकांना फिरावे लागणार नाही. ३०० हून अधिक कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था केली जाणार आहे. ...

मंगलमूर्ति मोरया! श्रीगणेशाच्या रंगात रंगले नागपूर - Marathi News | Mangalamurthy Morya! Nagpur is painted in the color of Shri Ganesh | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :मंगलमूर्ति मोरया! श्रीगणेशाच्या रंगात रंगले नागपूर