झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे सध्या उभी असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संकुलात उभारण्यात येत असलेले धनवटे रंगमंदिर तयार होण्यास तब्बल २६ वर्षाचा काळ उलटला असला तरी, अद्याप उद्घाटनाचा मुहूर्त काही सापडत नसल्याचे दिसून येत आहे. ...
राज्य शासनाने १६ सप्टेंबरला औद्योगिक धोरण-२०१९ आणि प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. या धोरणामुळे विविध उद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीला बळ मिळणार असल्याची माहिती डब्ल्यूआयआरसी-आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जुल्फेश शाह यांनी येथे दिली. ...
आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. ...
उपराजधानीत गेल्या १८ महिन्यापासून सुरू झालेले यकृत प्रत्यारोपण आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. विजयादशमीच्या दिवशी ४३ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीने यकृत दान केल्याने प्रत्यारोपणाचा आकडा आता ३१ वर पोहचला आहे. ...
निवडणूक विभागाने प्रचार साहित्यांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा नाश्ता व जेवणाची दरसूची निश्चित केली आहे. यानुसार एक कप चहासाठी ७ रुपये तर कॉफीसाठी १२ रुपये निश्चित केले असून जेवणासाठी शाकाहारी थाळी १०० व तर मांसाहारी थाळीसाठी २०० रुपये निश्चित केले ...