लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरचा डॉन आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | Another case was registered against Nagpur's Don Ambekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा डॉन आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याच्या साथीदाराने गुजरातच्या आणखी एका व्यावसायिकाला एक कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. ...

नागपुरातील नवोदय बँक घोटाळ्यात आणखी एकाला अटक - Marathi News | Another arrested in Navodaya Bank scam in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील नवोदय बँक घोटाळ्यात आणखी एकाला अटक

नवोदय बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका वठविणारा आरोपी समीर भास्करराव चट्टे (वय ४८, रा. नटराज टॉकीजमागे, महाल, नागपूर) याच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक पथकाने मुसक्या बांधल्या. ...

वैज्ञानिक संशोधनातून समाजाचा उद्धार : शेखर मांडे - Marathi News | Society uplifted from scientific research: Shekhar Mande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैज्ञानिक संशोधनातून समाजाचा उद्धार : शेखर मांडे

वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. हाच विचार समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे ५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : प्रचारतोफांवर पावसाचे सावट : मुख्यमंत्र्यांसह सर्वच उमेदवार करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Rainfall shadow on campaign: All candidates including Chief Minister will show power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : प्रचारतोफांवर पावसाचे सावट : मुख्यमंत्र्यांसह सर्वच उमेदवार करणार शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तासांच्या आत निवडणूक प्रचार बंद होतो. त्यामुळे उद्या १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावतील. ...

नागपूरचे सुपुत्र शरद बोबडे देशाचे नवीन सरन्यायाधीश  - Marathi News | Nagpur's son Sharad Bobade is the new Chief Justice of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागपूरचे सुपुत्र शरद बोबडे देशाचे नवीन सरन्यायाधीश 

सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे देशाचे नवीन सरन्यायाधीश होणार आहेत. ते नागपूरचे सुपुत्र आहेत. ...

प्रलंबित खटल्याचा निपटारा तातडीने होणार: मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर - Marathi News | The pending case will be settled soon: Chief Commissioner HR Bhimashankar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रलंबित खटल्याचा निपटारा तातडीने होणार: मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर

केंद्र सरकारने ‘सबका विश्वास योजना’ आणली आहे. १ सप्टेंबरला सुरू झालेली ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. योजनेंतर्गत सर्व विवाद निघाली निघेल, असा विश्वास सीमा शुल्क आणि जीएसटी नागपूर विभागाचे मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर यांनी येथे व्यक्त केला. ...

नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या घरची झाडाझडती,सापडले तीन लाख - Marathi News | Notorious Ambekar's House search,found 3 Lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या घरची झाडाझडती,सापडले तीन लाख

एक कोटीची खंडणी मागणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या इतवारीतील घरझडतीत पोलिसांना केवळ तीन लाख रुपये मिळाले. ...

नागपुरातील धोकादायक खड्ड्यांच्या तक्रारीसाठी जीमेल, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर अकाऊंट - Marathi News | Gmail, WhatsApp, Twitter account for complaint of dangerous potholes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील धोकादायक खड्ड्यांच्या तक्रारीसाठी जीमेल, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर अकाऊंट

धोकादायक खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना लेखी तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता पोलीस आयुक्तांनी जी-मेल (डीसीपीट्रॅफिकनागपूर अ‍ॅट जीमेल डॉट कॉम), व्हॉटस्अ‍ॅप (मोबाईल क्र. ९०११३८७१००) व ट्विटर (अ‍ॅट ट्रॅफिकएनजीपी) अकाऊंट सुरू केले आहे. ...