घातक अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करूनही त्याच्यावर कारवाई न करता किंवा वरिष्ठांना त्याची माहिती न देता नंदनवन ठाण्यातील पाच पोलिसांनी अर्थलाभ पदरात पडल्यामुळे चुप्पी साधली. ...
२०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. ...
नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघात मतदानादरम्यान २२९ च्यावर व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ५० च्यावर ईव्हीएम मशीन्स खराब झाल्या. मतदान प्रक्रिया बराच काळ खोळंबल्याने मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ...
प्रत्यक्ष मतदान संपण्याच्या तासभर आधी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ४९.०३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजेनंतर प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. ...
उत्तरप्रदेशमधील हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या लखनौमधील हत्याकांडाचे गुजरातनंतर नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील एका व्यक्तीची स्थानिक एटीएसच्या कार्यालयात रात्रीउशिरापर्यंत चौकशी सुरू होती. ...
दोनच दिवसांपूर्वी कस्तूरचंद पार्कवर चार पुरातन तोफा आढळल्यानंतर शनिवारी भूगर्भातील आणखी एक आश्चर्यकारक घटना नागपुरात चर्चेचा विषय ठरली. येथील सुभाषनगर परिसरात एका अपार्टमेंटच्या विहिरीतील पाणी अचानक तापायला लागल्याने एकच खळबळ उडाली. ...