लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP for dignity, a NCP-Congress existence for the fight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019 : भाजपसाठी प्रतिष्ठेची, आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई

आपला गड शाबूत राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ...

कोट्यवधींच्या फसवणुकीतील रितेश गोयल तुरुंगात - Marathi News | Ritesh Goyal in jail for fraud of crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोट्यवधींच्या फसवणुकीतील रितेश गोयल तुरुंगात

कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनो दक्ष राहा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Be careful about election to returning officials: Collector Ravindra Thakare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनो दक्ष राहा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. ...

जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक : न्या. विनय देशपांडे - Marathi News | Success in life requires hard work: justice Vinay Deshpande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक : न्या. विनय देशपांडे

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे व शिस्त पाळणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी व्यक्त केले. ...

नागपुरात जय श्रीरामाच्या गजरात रावणाचे दहन - Marathi News | In Jai Sriram's alarmed Ravana dahan performed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जय श्रीरामाच्या गजरात रावणाचे दहन

नागपुरात रावण दहनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . ३९ ठिकाणी रावण दहन झाले. ...

 नागपुरात   तीन तलाक दिल्यामुळे गुन्हा दाखल - Marathi News | Three talaq case in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात   तीन तलाक दिल्यामुळे गुन्हा दाखल

पत्नीला पोस्टकार्ड पाठवून तीन तलाक देणाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन तलाकचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर हे शहरातील पहिले प्रकरण आहे. ...

बुद्ध धम्मामुळेच थायलंडची प्रगती : भदन्त परमाह अनेक यांची ग्वाही - Marathi News | Thailand's Progress Due to Buddha Dhamma: The Testimony of Bhadant Paramah Anek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्ध धम्मामुळेच थायलंडची प्रगती : भदन्त परमाह अनेक यांची ग्वाही

दुसऱ्या महायुद्धानंतर थायलंडची परिस्थिती वाईट झाली होती. परंतु या देशाने बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्धांच्या पंचशीलांचे पालन केले. यामुळेच एवढ्या जलदगतीने या देशाची प्रगती झाली, अशी ग्वाही थायलंडचे भदन्त डॉ. परमहा अनेक यांनी येथे दिली. ...

‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान  - Marathi News | 'Mob lynching' is not a tradition of the country - Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान 

विजयादशमी मेळाव्यामध्ये संघ स्वयंसेवकरांना संबोधित करताना सरसंघाचालक मोहन भागवत यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...