मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ‘अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’चे प्रकल्प व्यवस्थापक अनिलकुमार बच्चू सिंहचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. ...
१५ वर्षीय युवतीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी अजनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक आरोपी तपास अधिकाऱ्याच्या निगराणीतून फरार झाल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यात घडली आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघातून एकूण ३२ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४६ उमेदवार राहिले आहेत. ...
भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे. ...
कामठी येथील जगविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’ टेम्पल परिसरात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सेव्हन वंडर्स ऑफ बुद्धिस्ट वर्ल्ड असे संबोधण्यात येईल, अशी माहिती ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख आणि केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस् ...