लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील जरीपटक्यात तोंडाला दुपट्टा बांधलेल्या आरोपींचा धुमाकूळ - Marathi News | Accusations of accused being tied to his mouth in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जरीपटक्यात तोंडाला दुपट्टा बांधलेल्या आरोपींचा धुमाकूळ

बाईकवर स्वार होऊन तोंडाला दुपट्टे बांधलेल्या युवकांनी गुरुवारी रात्री जरीपटका परिसरात दगडफेक करून धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनांची तोडफोड करून एका युवकाला जखमी केले. ...

Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress-NCP also enthusiasm reached without rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Wear a helmet and come to the rally! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेल्मेट घालूनच रॅलीत या!उमेदवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, त्यावरून आपल्याला गालबोट लागणार नाही, या भीतीपोटी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना रॅलीत येताना हेल्मेट आणावे, असे आवाहन केले आहे. ...

खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक थांबवा : माधवी खोडे - Marathi News | Prevent cheating from fake hand loom: Madhavi Khode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक थांबवा : माधवी खोडे

हातमागाच्या नावावर यंत्रमागाचे कापड विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त तथा हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस - Marathi News | Last two days to fill out the nomination form | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस

विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी तब्बल ६८० अर्जांची उचल झाली असून, केवळ ८ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाले आहे. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh: Enlightened National Concert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला. ...

वडिलांच्या हातातील विष घेतल्याने मुलीचा मृत्यू - Marathi News | Daughter dies after taking poison in father's hand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वडिलांच्या हातातील विष घेतल्याने मुलीचा मृत्यू

दारुमुळे झालेल्या घरगुती वादातून एका अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांनी विष घेतले. यात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती गंभीर आहे. ...

देशाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज : श्री शुभमूर्ती - Marathi News | The country needs nationalism meant for Mahatma Gandhi: Shri Shubhamurti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज : श्री शुभमूर्ती

देशातील लोकशाही वाचविण्यासाठी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत श्री शुभमूर्ती यांनी बुधवारी केले. ...