लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | Praful Gadge accused of cheating 500 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

वात्सल्य ग्रुपचे सीएमडी; इंदूरमध्ये गुन्हा दाखल ...

नागपुरातील प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींनी फसविल्याचा आरोप - Marathi News | Praful Gadge of Nagpur accused of cheating Rs500 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींनी फसविल्याचा आरोप

इंदूरमधील गुंतवणूकदारांनी वात्सल्य ग्रुपचे सीएमडी प्रफुल्ल गाडगे यांच्यावर ५०० कोटी रुपयांनी फसविल्याचा आरोप केला आहे. ...

नागपुरात अँटीक आर्टिकल व्यवसायात गुंतवणुकीच्या नावावर पाच कोटीने फसवणूक - Marathi News | Five crore fraud in the name of investing in antique article business in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अँटीक आर्टिकल व्यवसायात गुंतवणुकीच्या नावावर पाच कोटीने फसवणूक

हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याला चित्रपटासाठी फायनान्स देण्याची बतावणी करून बोगस इंटरपोल अधिकारी आणि बिल्डर्सच्या टोळीने पाच कोटीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...

आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी - Marathi News | It's Diwali ... a crowd of consumers in the market for shopping | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी

दिवाळीत सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे.महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी या बाजारात पाय ठेवायलाही जागा नाही. ...

स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देणार की नाही, हे स्पष्ट करावे  - Marathi News | Explain whether India will give Bharat Ratna to freedom fighters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देणार की नाही, हे स्पष्ट करावे 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा ... ...

नागपुरात पारंपरिक आणि ग्रीन फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Traditional and green fireworks in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारंपरिक आणि ग्रीन फटाक्यांची आतषबाजी

दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे. ...

नागपुरात धनत्रयोदशी १०० कोटींची  - Marathi News | Dhanatrayodashi in Nagpur for Rs 100 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात धनत्रयोदशी १०० कोटींची 

धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सराफा बाजारात १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफांनी दिली. ...

नागपुरात कपाटातील ६.४९ लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले - Marathi News | In Nagpur, the jewelery tune of 6.49 lakh has been stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कपाटातील ६.४९ लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले

बेडरुमच्या प्लायवूडच्या कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे ६ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...