लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात दिवाळीच्या खरेदीत पावसाचे विघ्न - Marathi News | Rainfall disrupts Diwali shopping in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दिवाळीच्या खरेदीत पावसाचे विघ्न

शहरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. खरेदीसाठी बाजारपेठा खचाखच भरल्या असताना, शनिवारी मुसळधार पावसाने नागपूरकरांच्या खरेदीत विघ्न आणले. ...

शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट .... - Marathi News | Happy Diwali, Diwali with a harmonious dawn ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट ....

दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी. ...

नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार - Marathi News | Disease aggravated by climate change in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार

दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काहींना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. ...

जरा हटके : नागपुरात घराच्या गेटवर लागल्यात लाल पाण्याच्या बाटल्या ! - Marathi News | Jara Hatke: Red water bottles are installed at home gate in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके : नागपुरात घराच्या गेटवर लागल्यात लाल पाण्याच्या बाटल्या !

शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही. ...

नागपुरात आनंदाची उधळण करीत आली दिवाळी! - Marathi News | Diwali was a joyful day in Nagpur! | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आनंदाची उधळण करीत आली दिवाळी!

नागपुरात छोट्या आकारातील फटाक्यांना मुलांची पसंती - Marathi News | Children's preference for small size fireworks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात छोट्या आकारातील फटाक्यांना मुलांची पसंती

बाजारात आकाशात विविध रंगाची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांची मागणी वाढली आहे. बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...

उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब - Marathi News | Candidates will have to give the full account of the election expenditure on November 19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब

नियमानुसार निवडणूक पार पडल्यानंतर २६ व्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना निवडणुकीचा पूर्ण खर्च सादर करावा लागणार आहे. ...

नागपूरचे सांस्कृतिक वैभव : कालिदास महोत्सव २९ नोव्हेंबरपासून  - Marathi News | Cultural glory of Nagpur: Kalidas Festival from 29th November | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे सांस्कृतिक वैभव : कालिदास महोत्सव २९ नोव्हेंबरपासून 

नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...