लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूर मेट्रो रिजनमध्ये दीड लाख नागरिक सुविधापासून वंचित - Marathi News | One and a half lakh citizens are deprived of facilities in Nagpur Metro Region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो रिजनमध्ये दीड लाख नागरिक सुविधापासून वंचित

नागपूर महानगर क्षेत्रातील ले-आऊटमध्ये रस्ते, पाणी, वीज व गडर लाईन या स्वरुपाच्या मूलभूत सुविधापासून दीड लाखाहून अधिक लोक वंचित आहेत. दुर्गम भागातील खेड्यासारखी या वस्त्यांची अवस्था झाली आहे. ...

नागपुरातील शेणाच्या पणत्यांची परदेशवारी :अंबिलवादे कुटुंबाची अशीही गोसेवा - Marathi News | Dung lamp in Nagpur abroad: Cow service to the Ambilvade family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शेणाच्या पणत्यांची परदेशवारी :अंबिलवादे कुटुंबाची अशीही गोसेवा

महाल येथील रहिवासी यामिनी अंबिलवादे व त्यांच्या कुटुंबाने तयार केलेल्या पणत्या देशातच नाही तर परदेशातही लक्ष वेधत आहेत. पंचगव्याचे तत्त्व मिळून तयार केलेल्या असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे. ...

अंधारातच गेली लोककलावंतांची दिवाळी - Marathi News | Diwali of folk artists gone in the dark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधारातच गेली लोककलावंतांची दिवाळी

निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य शासनाने लोककलावंतांच्या मानधानात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंतांमध्ये आनंद पसरला होता. मात्र या कलावंतांना मानधनवाढीचा लाभ मिळालाच नाही, उलट थकीत असलेले मानधनही कलावंतांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे मानधना ...

पाण्याला गेला अन् नदीत बुडाला : १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | Went to water and drowned in river: 16-year-old boy drowned to death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाण्याला गेला अन् नदीत बुडाला : १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जनावरांसाठी पाणी आणायला नदीवर गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. हिंगणा तालुक्यातील पेवठा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...

पावसात झाली आतषबाजी : दिवाळीच्या दिवशी नागपुरात पाऊस - Marathi News | Firework in rains at Nagpur on Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसात झाली आतषबाजी : दिवाळीच्या दिवशी नागपुरात पाऊस

ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले. ...

नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन  - Marathi News | Railway sweepers agitation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन 

रेल्वेत कार्यरत खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कामबंद आंदोलन केले. ...

फटाक्यांच्या प्रदूषणाने नागपूरचे वातावरण झाले प्रदूषित - Marathi News | Nagpur has become polluted by the pollution of fireworks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांच्या प्रदूषणाने नागपूरचे वातावरण झाले प्रदूषित

दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीत ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले. ...

नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले - Marathi News | Sharing photos on Facebook was expensive in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले

मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले. ...