लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील कळमन्यात संत्री ८ ते ३३ हजार रुपये टन - Marathi News | Orange in Kalmana in Nagpur is Rs 8 to 33 thousand per tone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कळमन्यात संत्री ८ ते ३३ हजार रुपये टन

बुधवारी १२५० क्विंटल संत्र्यांची आवक झाली. गुणवत्तेनुसार ८ ते ३३ हजार रुपये टन भावाने संत्र्यांची विक्री झाली. नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांचा संत्रा कळमना मार्केटमध्ये येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ...

सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी? - Marathi News | Soyabean, cotton sprouted seeds: When will the panchanama of damaged? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी?

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे. ...

नागपुरात पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी शिक्षक संघटना सरसावल्या - Marathi News | Teachers' Association moved to register graduate voters in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी शिक्षक संघटना सरसावल्या

शिक्षक संघटनांनी जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शिक्षक संघटना शिबिर लावून पदवीधरांची नोंदणी करवून घेत आहे. ...

नागपूर महामेट्रो : रिच-४ वर व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण  - Marathi News | Nagpur Mahametro: 79% of Viaduct work completed on Rich-4 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महामेट्रो : रिच-४ वर व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण 

महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोअर या रिच-४ च्या ८.३० कि.मी.चे कार्य वेगात सुरू असून रुळ टाकण्यात येत आहेत. व्हायाडक्टचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

नागपुरात तरुणाला कारने चिरडण्याचा प्रयत्न,चाकूनेही हल्ला - Marathi News | At Nagpur an attempt to crush a young man by car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तरुणाला कारने चिरडण्याचा प्रयत्न,चाकूनेही हल्ला

जुन्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यातून तो बचावल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

यू ट्युबवरून घेतले घरफोडीचे धडे :  नागपुरात उच्चशिक्षित बंटी-बबली गजाआड - Marathi News | Burglary Lessons Taken From YouTube: Higher-educated Bunty-Babli arrested In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यू ट्युबवरून घेतले घरफोडीचे धडे :  नागपुरात उच्चशिक्षित बंटी-बबली गजाआड

हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे. ...

नागपुरात दीपोत्सवात साकारले शिवकालीन गड-दुर्ग-किल्ले - Marathi News | Hill-castle-fort in Shivkalin is created at Deep Festival in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दीपोत्सवात साकारले शिवकालीन गड-दुर्ग-किल्ले

इतिहासाला प्रतिकात्मक पद्धतीने उजाळा देण्याचे काम स्थानिक तत्त्वावर युवावर्ग करीत आहे. यादवकाळ, गोंडकाळ, शिवकाळात उभारले गेलेले गड-दुर्ग-किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याची किमया गेली अनेक वर्षे सुरू आहे. दीपोत्सवाच्या आगमनासोबत या परंपरागत क्र ...

चंद्राचे चांदणे डोकावले बहिणींच्या घरी अन् साजरी झाली भाऊबीज  - Marathi News | Bhaubij celebrated at the sisters' home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्राचे चांदणे डोकावले बहिणींच्या घरी अन् साजरी झाली भाऊबीज 

कुठे भाऊबीज, भाईदुज तर कुठे यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी कार्तिक मासातील शुद्ध पक्षात उगवलेल्या चंद्रकोरीच्या दर्शनाने भाऊबीज साजरी झाली. ...