गेल्या काही महिन्यापासून मंदीत असलेल्या वाहन उद्योगात दसरा-दिवाळीत नवचैतन्य आले. ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची उत्साहात खरेदी केली. आरटीओ कार्यालयात चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी झाल्याची माहिती आहे. ...
जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले. ...
५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध केंद्रांवर १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जवळपास सर्वच केंद्रावरून जाहीर झाले आहेत. मात्र, नागपूर केंद्राचे वेळापत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडेलतट्ट ...
पश्चिम बंगालच्या हुगलीत टीएमसी नेत्याच्या खुनात फरार आरोपी मध्य नागपुरातील हंसापुरीत पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसिल पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. ...
प्राप्तिकर विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात नागपूर झोनमधून २९ कोटी ३९ लाख ५० हजार ५२४ रुपयाचा प्राप्तिकर सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. ...