नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व इतर दोषींवर कडक कारवाई आणि घटनेची पारदर्शी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी करण्यात आली. ...
आरटीओतील लर्निंग लायसन्स घोटाळ्यात आरोपी असलेल्या एका महिला आरटीओ अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी अटक केली. या घडामोडीमुळे आरटीओतील भ्रष्ट मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सहा. संचालक लेखा व कोषागार विजय कोल्हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सची पेन्शन थकबाकी पाच समान हप्त्यात देणार असल्याचे सांगितले. ...
सध्या उमरेड रोडवरील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयापुढे पहाटेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहे. ‘मी जिवंत आहे’ हे प्रमाणपत्र कार्यालयातून मिळते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लवकर टोकन मिळावे म्हणून पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक कार्यालयाच्या गे ...
ठेविदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांनी सोमवारी दुपारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले. ...
शहरातील सर्व भागातील कचरा उचलला जावा, यासाठी ४७२ वाहने लावली जाणार आहे. या वाहनांचे ‘रोड मॅप’ निश्चित करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी बैठकीत दिले. ...
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीचे औचित्य साधून भल्या सकाळी गुलाबी थंडीत झालेल्या या रॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांनी सहभाग नोंदविला. न्यायमूर्ती, पोलीस आयुक्तांसह तरुणाईही धावली. ...
छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत. ...