लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार : प्रतिभाताई पाटील - Marathi News | Practicing personal religion is one whose right it is: Pratibha Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा त्याचा अधिकार : प्रतिभाताई पाटील

वैयक्तिक धर्म पाळणे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे, हेच यातून अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ८६ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना केले. ...

वाघोबा रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा खोळंबा, धरमखिंड-चिकना मार्गावरील प्रकार - Marathi News | Traffic stop Due to Tiger coming down on road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघोबा रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा खोळंबा, धरमखिंड-चिकना मार्गावरील प्रकार

मार्गावरून ये जा करणाऱ्यांना काही अंतरावरच चक्क वाघोबाचे दर्शन होताच अनेकांची भंबेरी उडाली. वाघोबाच्या या रस्त्यावरील मुक्कामाने एसटी बस, खाजगी चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनचालक थांबले. ...

'जामिया विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच, राधाकृष्ण विखे पाटलांचा वेगळाच तर्क - Marathi News | 'Movement of Jamia University involves non-students, its political people', radhakrishana vikhe patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जामिया विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच, राधाकृष्ण विखे पाटलांचा वेगळाच तर्क

देशभरात सुरू असलेलं आंदोलन हे जनतेचं आंदोलन नसून राजकीय पक्षांचं आहे ...

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले - Marathi News | bullets fired on Nagpur Mayor Sandeep Joshi's vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार; थोडक्यात बचावले

राज्याचे हिवाळी अधिवेशन असल्याने नागपुरात प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. ...

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार - Marathi News | Firring on Nagpur Mayor Sandeep Joshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार

बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या गाडीवर लागल्याने दैव बलवत्तर म्हणून जोशी या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ...

हिवाळी विधिमंडळ अधिवेशन : दोन दिवसात २ तास २७ मिनिटे चालले सभागृह - Marathi News | Winter Legislative Session : The House was lasted 2 hours 27 minutes in two dayss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी विधिमंडळ अधिवेशन : दोन दिवसात २ तास २७ मिनिटे चालले सभागृह

सोमवारपासून सुरू झालेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसात संपणार आहे. परंतु गेल्या दोन दिवसात केवळ २ तास २७ मिनिटेच सभागृहात कामकाज होऊ शकले. ...

... म्हणून सुट-बुट घालून अधिवेशनाला आलो, अजित दादांचं स्पष्टीकरण - Marathi News | ... So came to the convention wearing a suit and boots, explained Ajit pawar of nagpur winer session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... म्हणून सुट-बुट घालून अधिवेशनाला आलो, अजित दादांचं स्पष्टीकरण

आपल्या नेहमीच्या पेहरावात न येता, नागपूर विधिमंडळात अजित पवार यांची एंट्री जोधपुरी ...

नागपुरात भाजपने लावले फडणवीसांचे 'पुन्हा येणार..पुन्हा येणार..'चे बॅनर्स - Marathi News | Fadnavis coming again Banners of BJP in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात भाजपने लावले फडणवीसांचे 'पुन्हा येणार..पुन्हा येणार..'चे बॅनर्स

अनके ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या फोटोसह 'तुम्ही पुन्हा येणार' असं लिहिलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत. ...