लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

श्रीराम सोनवणे यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीचा पुरस्कार  - Marathi News | Maharashtra Science Academy Award to Shriram Sonawane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम सोनवणे यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीचा पुरस्कार 

‘व्हीएनआयटी’चे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे ‘फेलो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

'शिवसेना तर लाचार, आमच्यावर हक्कभंग आणला तरी आवाज उठवणार' - Marathi News | 'Shiv Sena helpless, will raise voice even if they infringe on us' on issue of savarkar, devendra fadanvis in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शिवसेना तर लाचार, आमच्यावर हक्कभंग आणला तरी आवाज उठवणार'

सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित झाले असता सावरकरांच्या संदर्भात घोषणाबाजी करीत भाजपाचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर आले. ...

राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक - Marathi News | Rahul Gandhi apologizes ... BJP MLA aggressively saying 'I am Savarkar' in nagpur assembly session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक

Nagpur Winter Session : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ...

'मजा तो तब है, जब'... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राऊतांचा शायरीतून टोला - Marathi News | 'Have fun then, when' ... Sanjay Raut's poetry again and BJP in front of nagpur winter session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मजा तो तब है, जब'... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राऊतांचा शायरीतून टोला

नागपुरात आजपासून नवीन सरकारचं पहिलंच हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ...

विकासकामांना स्थगिती देण्याच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंचे भाजपाला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...  - Marathi News | Uddhav Thackeray's strong response to BJP over allegations of stalling development works, said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासकामांना स्थगिती देण्याच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंचे भाजपाला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले... 

आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. पण.... ...

'शेतकऱ्यांचा सात-बारा कधी कोरा होणार? किमान कार्यक्रम जाहीर करा' - Marathi News | 'When will the farmer got loan waiving, devendra fadanvis on farmer issue in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शेतकऱ्यांचा सात-बारा कधी कोरा होणार? किमान कार्यक्रम जाहीर करा'

निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती ...

जग बदलण्याची इच्छा निर्माण करतात पुस्तके : डॉ. नीलिमा चौहान - Marathi News | Books Desire to change the world : Dr. Neelima Chauhan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जग बदलण्याची इच्छा निर्माण करतात पुस्तके : डॉ. नीलिमा चौहान

पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले. ...

नागपूर जि.प. कार्यकारी अभियंत्याची चौकशी! - Marathi News | Nagpur ZP Executive Engineer Inquiry! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प. कार्यकारी अभियंत्याची चौकशी!

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांची प्रधान सचिवांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...