लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात मेट्रो रेल्वेची धुलाई केवळ तीन मिनिटांत!  - Marathi News | Washing of Metro Rail in Nagpur in just three minutes! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेट्रो रेल्वेची धुलाई केवळ तीन मिनिटांत! 

मिहान येथील डेपोचे महत्त्वाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या इमारतींचा वापर सुरू झालेला आहे. डेपोमध्ये अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. केवळ तीन मिनिटांत संपूर्ण मेट्रो रेल्वे धुलाईची यंत्रणा डेपोमध्ये आहे. ...

राज्यात नागपूर पॅटर्न भारी; वर्षाला सांडपाण्यातून १५ कोटींची कमाई - Marathi News | Nagpur pattern strong in the state; 15 crore revenue from wastewater annually | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :राज्यात नागपूर पॅटर्न भारी; वर्षाला सांडपाण्यातून १५ कोटींची कमाई

नागपूर महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून वर्षाला १५ कोटी रुपये कमावीत आहे. ...

भूकंप सुरक्षित इमारती, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर  - Marathi News | Earthquake safe buildings, home vacuum cleaners | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भूकंप सुरक्षित इमारती, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर 

सायकलचा उपयोग करून इकोफ्रेंडली वॉशिंग मशीन, सौर ऊर्जेतून सिंचनाचे तंत्र, भूकंपाची पूर्वसूचना देणारे तंत्र, भूकंप आल्यानंतरही इमारत सुरक्षित राहील असे तंत्र, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर, घरगुती स्वच्छता मशीन असे अनेक प्रयोग लक्ष वेधून घेतात. ...

Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही' - Marathi News | '7th Pay Commission hurried, why farmers are not guaranteed', bachhu kadu says | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : '7 वा वेतन आयोग फटकन दिला, मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल ...

विधानसभेत रोहित पवारांचं पहिल भाषणं, शिक्षण अन् बेरोजगारीवर दिला भर  - Marathi News | Rohit Pawar's first speeches in the nagpur Assembly, emphasized on education and unemployment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेत रोहित पवारांचं पहिल भाषणं, शिक्षण अन् बेरोजगारीवर दिला भर 

देशातील आज शिक्षणाची परिस्थिती काय आहे, शालेय शिक्षण 2015-16 च्या अहवालानुसार ...

Live - नागपूर हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस - Marathi News | Fourth day of the Nagpur Winter Session, CM devendra fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Live - नागपूर हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस

हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

आता महाराष्ट्रात असं होणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | 'Make mud and open lotus, this will not happen in Maharashtra now' aditya thackeray says in first speech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता महाराष्ट्रात असं होणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना, ...

एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत गुप्तभेट, मोदींच्या फोटोचा फलकही हटवला  - Marathi News | Eknath Khadse's secret meeting with Sharad Pawar, will left bjp? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत गुप्तभेट, मोदींच्या फोटोचा फलकही हटवला 

भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे बुधवारी नागपुरात दाखल झाले होते. ...